आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8MP फ्रंट कॅमेरा, 2GB रॅम; Lenovo ने लॉन्च केला Vibe S1 Lite

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची कंपनी लेनोवो (Lenovo) ने आपल्या Vibe सीरीजमधील नवा स्मार्टफोन Vibe S1 Lite लॉन्च केला आहे. CES 2016 दरम्यान कंपनी Vibe S1 Lite सादर करणार आहे. या फोनची किंमत $199 (जवळपास 13,250 रुपये) आहे.

सेल्फीसाठी पॉवरफुल कॅमेरा...
लेनोवोने आपल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यूजर्सला व्हिडिओ कॉलिंग व फोटोचा शानदार एक्सपीरियन्स मिळेल. कॅमेर्‍याबाबत हे Lenovo Vibe S1 चे अपडेटेड व्हर्जन आहे. ब्लू व व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये कंपनीने लॉन्च केला आहे.

Lenevo Vibe S1 Lite च्या हायलाइट्स:
स्क्रीन 5 इंच फुल HD
प्रोसेसर 1.3GHz ऑक्टा-कोअर
रॅम 2GB रॅम
मेमेरी 16GB मेमोरी
कॅमेरा 13MP रियर, 8MP फ्रंट
बॅटरी 2700mA

Lenevo Vibe S1 Lite चे फीचर्स...
> 5 इंचाचा स्क्रीन
> फुल HD (1080x1920 पिक्सल रेझोल्यूशन) डिस्प्ले क्वॉलिटी
> 1.3GHz ऑक्टा-कोअर मीडियाटेक प्रोसेसर
> 2GB रॅम
>अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टीम

पुढील स्लाइडवर वाचा, Lenevo Vibe S1 Lite चे इतर फीचर्स...