आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Launched: Micromax Canvas Selfie 2 And Canvas Selfie 3

Micromax ने लॉन्च केले Selfie सीरीजमधील दोन स्मार्टफोन किंमत 5999 Rs

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय कंपनी Micromax ने आपल्या सेल्फी सीरीजमधील दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Canvas Selfie 2 व Canvas Selfie 3 चा समावेश आहे. Canvas Selfie 2 ची किंमत 5,999 रुपये असून हा फोन 22 ऑगस्टला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Canvas Selfie 3 ची किंमत किती असेल, याविषयी मात्र कंपनीने घोषणा केलेली नाही. रक्षाबंधननंतर हा फोन बाजारात उपलब्ध होईल.

लॉन्चिंग इव्हेंटमध्ये कंपनीचे CEO विनीत तनेजा यांनी सांगितले की, प्रत्येक दिवसाला 93 मिलियन सेल्फी कॅप्चर केली जातात. लोक सेल्फी फोनच्या प्रेमात पडले आहेत. या धर्तीवर कंपनी सेल्फी सीरीजमधील दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

पुढील स्लाइडवर ग्राफिक्समधून पाहा, Micromax Canvas Selfie 2 व Canvas Selfie 3 चे फीचर्स...