आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6GB रॅम, 4400mAh बॅटरीवाला स्मार्टफोन लॉन्च, हे फीचर्स आहे हायटेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क: चीनी स्मार्टफोन मेकर Xiaomi ने फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi MIX ला व्हाईट कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. कंपनीने या हॅंडसेटला  गेल्या वर्षी (२०१६)  ऑक्टोबर महिन्यात लॉन्च केले होते. 
 
अशामध्ये आता लास वेगासमध्ये चालू असलेल्या कन्ज्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये या हॅडसेटचा नवीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम, आणि 128GB मेमरी दिली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 
 
पुढील स्लाइड्स वर पाहा Xiaomi Mi MIX चे आणखी काही फीचर्स...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...