Home »Business »Gadget» Launched: Xiaomi Redmi 4A With 3120mAh Battery At Rs. 5999

भारतातील सर्वात स्वस्त 4G फोन झाला लॉन्च, 2GB रॅमसह 13MP कॅमेरा

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 19:00 PM IST

गॅजेट डेस्क- Xiaomi ने भारतीय बाजारात आपला लेटेस्ट आणि सर्वात स्वस्त 4G फोन लॉन्च केला आहे. Redmi 4Aमध्ये 2GB रॅम आणि 13 mp चा कॅमेरा आहे. या फोनची किंमत 5,999 रुपये आहे. कंपनीने याआधी Redmi 2 Prime लॉन्च केला होता. या फोनची किंमत 6,999 रुपये होती.

Redmi 4A चे खास वैशिष्ट्ये म्हणजे, फोनसोबत 3120 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, Redmi 4A चे खास फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended