आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lava Flair P1 With 3G Support, 4 Inch Display Launched At Rs. 3,399

Lava ने 3399 रुपयांत लॉन्च केला 3G कॉलिंग बजेट स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Lava कंपनीने भारतीय यूजर्ससाठी आणखी एक बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Lava Flair P1 फोनची किंमत 3,399 रुपये असून हा फोन 1GHz सिंगल-कोर प्रोसेसरवर काम करतो.

Lava Flair P1चे फीचर्स
> अॅड्रॉइड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम
> 4 इंचाचा WVGA TFT स्क्रीन (480x800 पिक्सल रेझोल्युशन)
> 1GHz सिंगल-कोर प्रोसेसर
> 256MB रॅम
> 2 GB इंटरनल मेमरी. मायक्रो SD कार्डच्या मदतीने मेमरी 32GB पर्यंत आढवता येते.
> 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा विथ LED फ्लॅश
> 3G कॉलिंगसाठी 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा
> कनेक्टिव्हिटीसाठी 3G सह GPRS/EDGE, wi-fi 802.11 b/g/n, मायक्रो USB, ब्लूटूथ

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Lava Flair P1 चे इतर फीचर्स...