आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lava Icon With 5 Inch HD Display And 13MP Camera News In Marathi

13MP कॅमेरा, HD डिस्प्लेसह लॉन्च झाला Lava Icon, किंमत 11990 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय मोबाइल कंपनी Lava ने आपला नवा स्मार्टफोन Icon लॉन्च केला आहे. 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि HD डिस्प्ले असलेल्या या फोनची किंमत 11,990 रुपये आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट 'स्नॅपडील'वर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे 'स्नॅपडील'तर्फे या फोनसोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी एक स्टिक देखील मोफत मिळणार आहे.
Lava Icom मधील फीचर्स....
> 5 इंचाचा IPS HD डिस्प्ले
> 1.3GHz क्वाड-कोर ARM माली 400 MP2 प्रोसेसर
> 2GB रॅम
> डिस्प्ले फीचर्समध्ये 550 Cd/m2 ब्राइटनेस
> स्क्रीन प्रोटेक्शनसाठी आशी ड्रॅगन-ट्रॅल
> अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटींग सिस्टम
> 7.7mm जाड

Lava Icom हा फोन 3G टेक्नॉलॉजीवर आधारीत आहे. याशिवाय वाय-फाय, मायक्रो USB, ब्लूटूथसारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन आहेत. फोनमध्ये 2500mAh ची पॉवरफूल बॅटरी आहे. 2G नेटवर्कवर 20 तासांचा तर 3G नेटवर्कवर 9 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Lava Icom मधील कॅमेरा फीचर्स...