आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lava Latest Iris Atom 2X Smartphone Launched In India

Lava चा लेटेस्‍ट बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमत 4499 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Iris Atom 2X स्‍मार्स्‍टफोन - Divya Marathi
Iris Atom 2X स्‍मार्स्‍टफोन
Lava कंपनीने आपला लेटेस्‍ट बजेट स्‍मार्टफोन भारतात लॉन्‍च केला आहे. याचे मॉडेल नेम Iris Atom 2X आहे. भारतीय यूजर्सला परवडणारा हा फोन असून याची किंमत 4499 रूपये आहे. युझर्ससाठी हा फोन ई- कॉमर्स वेबसाइट्ससह भारतातील रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध करून देण्‍यात आले आहे.
Iris Atom 2X स्‍मार्स्‍टफोनचे फीचर्स-
* 4.5 इंचाचा FWVGA (854x480p) डिस्प्ले
* अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉपवर काम करतो.
* 1.3 गीगा हर्ट्ज क्वॉड कोअर प्रोसेसर
* 1GB रॅम
* 0.3 मेगापिक्सल व्‍हीजीए फ्रंट कॅमेरा
* एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा Iris Atom 2X स्‍मार्स्‍टफोनचे इतर फीचर्स-