आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6GB रॅमचा पहिला फोन लॉन्च; 1 रुपयांत स्मार्टफोन खरेदीची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी LeEco ने Le 2 व Le Max 2 हे दोन लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. दिल्लीत झालेल्या "2Future" इव्हेंटमध्ये कंपनीने हे फोन सादर केले.

Le Max 2 चे खास वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास फोन 6GB रॅमने अद्ययावत आहे. तसेच 64GB इंटरनल मेमरी आहे. 6GB रॅम असलेला हा भारतीय बाजारातील पहिला फोन आहे. कंपनीने या फोनचे 4GB रॅम असलेले दुसरे व्हेरिएंट देखील लॉन्च केले आहे. या फोनमध्ये 32GB इंटरनल मेमरी आहे.

किंमत-
Le Max 2 : 22999 रुपये. (4GB रॅम व्हेरिएंट)
Le Max 2 : 29999 रुपये. (6GB रॅम व्हेरिएंट)
Le2 : 11999 रुपये


दोन्ही स्मार्टफोन्ससोबत युजर्सला LeEco Membership (1 वर्ष) मिळेल. याचे शुल्क 4900 रुपये आहे. यात Le Vidi, Le Live, Le Music व LeEco Drive सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

1 रुपयांत स्मार्टफोन खरेदीची संधी...
कंपनीने ग्राहकांसाठी 'फॅन कॅम्पेन' लॉन्च केले आहे. त्यात 200 Le 2 स्मार्टफोन्स टेस्टिंगसाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी यूजर्सला फेसबुक व LeMall.com व रजिस्टेशन करावे लागले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, Le 2 व Le Max 2 स्मार्टफोन्सचे इतर फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...