आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lenovo A2010: India\'s Cheapest 4G Smartphone Launched

Lenovo ने लॉंन्‍च केला 4990 रूपयांत भारतातील सर्वात स्‍वस्‍त 4G स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Lenovo A2010 स्मार्टफोन - Divya Marathi
Lenovo A2010 स्मार्टफोन
लेनोवो कंपनीने भारतातील सर्वात स्‍वस्‍त Lenovo A2010 4G स्मार्टफोन लॉंन्‍च केला आहे. Lenovo A2010 स्मार्टफोनची किंमत 4990 रूपये असून सध्‍या फोनची विक्री फ्लिपकार्टवर लवकरच सुरू होण्‍ाार आहे. यापूर्वी भारतातील सर्वात स्‍वस्‍त 4G स्मार्टफोन Phicomm Energy 653 होता. या फोनची किंमत 4999 रूपये हाेती.
कशी करता येईल खरेदी
Lenovo A2010 स्मार्टफोनची विक्री फ्लॅश सेल फ्लिपकार्टवर 3 सप्‍टेंबर रोजी दुपारी 3 पासून सुरू होणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे.
Lenovo A2010 स्मार्टफोनची वैशिष्‍टये
* अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
* 64 बिटचा क्वाॅड-कोर प्रोसेसर
* 4G टेक्‍नॉलॉजी सपोर्टसाठी दोन LTE ब्रँड्स
* 4.5 इंचचा FWVGA स्क्रीन (480*854 पिक्सल)
* 1 GHz च्‍या मीडियाटेक MT6735m क्वाॅड-कोर प्रोसेसरवर चालतो
* 1GB रॅम
* ड्युअल सिम (GSM+GSM मायक्रो सिम सपोर्ट)
पुढील स्‍लाइडवर पाहा Lenovo A2010 स्मार्टफोनची वैशिष्‍टये...