चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी लेनोव्होने नवीन ऑनलाईन ब्रांड Zuk लॉंच केला आहे. या ब्रांडच्या माध्यमातून पहिला स्मार्टफोन Zuk Z1 सादर करण्यात आला आहे. यासह ट्रान्सपरंट डिस्प्ले असलेला स्माटफोन चीनी बाजारपेठेत आणला आहे.
चीनची सोशल मीडिया वेबसाईट Weibo वर लॉंचिंग इव्हेंटचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. यात फोटोंमध्ये Zuk ब्रांडचा असा प्रोटोटाईप दिसतो, ज्याच्या स्क्रिनवर फ्रेम नाही. याचा डिस्प्लेही ट्रान्सपरंट आहे. हा प्रोटोटाईप डिव्हाईस सामान्य स्मार्टफोनसारखाच काम करतो. कॉलिंग, म्युझिक, व्हिडिओ यांच्यासह अनेक फंक्शन यात देण्यात आले आहेत. अॅंड्राईड सरफेसवर तो काम करतो.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या Zuk Z1 डिव्हाईसबद्दल...