आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अवघ्या काही सेकंदाच Out of Stock झाला Lenovo K3 Note स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Lenovo K3 Note पहिल्या फ्लॅश सेलमध्ये काही सेकंदातच आऊट ऑफ स्कॉक झाला आहे. सुमारे 5,38,096 ग्राहकांनी रजिस्ट्रेशन केले तर 47,440 हॅंडसेट्स पहिल्या काही सेकंदातच विक्री झाले.

Lenova K3 Noteचे वैशिष्ट्ये...
> 5.5 इंचा फुल HD स्क्रीन
> ऑक्टा-कोअर प्रोसेसर
> 2GB रॅम
> 13 मेगापिक्सलचा कॅमेरा
> 3000 mAhची पॉवरफूल बॅटरी

Lonevo K3 Note चे फीचर्स...
नेटवर्क आणि सिम :

Lenevo K3 Note स्मार्टफोन हा फोन ड्युअर सिम (GSM+GSM)आहे. 4G नेटवर्क सपोर्ट करतो.

ऑपरेटिंग सिस्टम :
अँड्रॉइडच्या लॉलीपॉप 5.0.0 ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन काम करतो. याशिवाय फोनमध्ये Vibe (v2.5) यूजर इंटरफेस देण्यात आले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, Lenevo K3 Noteमधील हाईटेक फीचर्स...