आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flipkart वर 10 ऑगस्टला Open Sale; विना रजिस्ट्रेशन मिळेल Lenovo K3 Note

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी Lenovo ने आपला बहुचर्चित हँडसेट K3 Note ओपन सेलमध्ये विकण्याची तयारी केली आहे. 10 ऑगस्टला इ-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर ओपन सेल आयोजित करण्‍यात आला आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना K3 Note हँडसेट विना रजिस्ट्रेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Lenovo ने गेल्या महिन्यात आपला K3 Note लॉन्च केला होता. पहिल्या फ्लॅश सेलमध्ये हा हँडसेट अवघ्या काही सेकंदाच Out of Stock झाला होता. सुमारे 5,38,096 ग्राहकांनी रजिस्ट्रेशन केले तर 47,440 हॅंडसेट्स पहिल्या काही सेकंदातच विक्री झाले होते. K3 Note हँडसेट 4G तंत्रज्ञानावर आधारित आहे. या फोनची किंमत 9999 रुपये आहे.
Lenova K3 Noteचे खास वैशिष्ट्ये...
> 5.5 इंचा फुल HD स्क्रीन
> ऑक्टा-कोअर प्रोसेसर
> 2GB रॅम
> 13 मेगापिक्सलचा कॅमेरा
> 3000 mAhची पॉवरफूल बॅटरी

Lonevo K3 Note चे फीचर्स...
नेटवर्क आणि सिम :
Lenevo K3 Note स्मार्टफोन हा फोन ड्युअल सिम (GSM+GSM). 4G नेटवर्क सपोर्ट.

ऑपरेटिंग सिस्टम :
अँड्रॉइड लॉलीपॉप 5.0.0 ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन काम करतो. याशिवाय फोनमध्ये Vibe (v2.5) यूजर इंटरफेस देण्यात आले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, Lenevo K3 Noteचे हायटेक फीचर्स...