Lenovo कंपनीने यंदाच्या फेस्टीव्हल सिझनसाठी Yoga सीरीझमध्ये लेटेस्ट टॅब Yoga Tab 3 भारतात लॉन्च केले आहे. या टॅबमध्ये 4G (LTE) कनेक्टिव्हीटी आहे. कंपनीने याची किंमत 16,999 रुपये ठरवली आहे. Lenovo ने टॅब 2 A7-20 देखील लॉन्च केला आहे. याची किंमत 5,499 रुपये आहे.
Lenovo Yoga Tab 3 चे वैशिष्टये-
* क्वॉल-कॉम प्रोसेसर
* 16GB इंटरनल मेमोरी
* 8MP कॅमेरा
* 8 इंचाचा स्क्रीन
Lenovo Yoga Tab 3 चे फीचर्स-
* 8 इंचाचा IPS स्क्रीन
* HD (1280x800 पिक्स्ल रेझोल्यूशन) डिस्प्ले क्वॉलिटी
* अँड्रॉइड वर्जन 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
* AnyPen टेक्नॉलॉजी
* 1.3GHz क्वॉड-कोअर क्वॉल-कॉम स्नॅपड्रॅगन 210 (APQ8009 / MSM8909) प्रोसेसर
* 1GB रॅम
* अँड्रेनो 304 GPU
* पॉवरफुल डॉल्बी अॅटम्स स्पीकर
पुढील स्लाइडवर वाचा Lenovo Yoga Tab 3 टॅबचे इतर फीचर्स...