आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lenovo To Launch Vibe Shot In India On 22 September

Lenevo Vibe Shot लॉन्च; बेस्ट कॅमेरा, पॉवरफुल प्रोसेसर व 4G सपोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Lenovo Vibe Shot - Divya Marathi
Lenovo Vibe Shot
Lenevo कंपनीने आपला लेटस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन 'Vibe Shot' मंगळवारी भारतीय बाजारात लॉन्च केला. हा फोन कॅमेरा सेंट्रिक आहे.

किंमत:
Lenevo Vibe Shot ची किंमत 25,499 रुपये आहे. पुढील दोन आठवड्यात हा फोन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या सुत्रांनी म्हटले आहे. 'फ्लिपकार्ट'सह इतर रिटेल स्टोअर्सवर देखील हा फोन उपलब्ध होणार आहे.

खास वैशिष्‍ट्ये...
Lenevo च्या या लेटेस्ट फोन कॅमेरा सेंट्रिक आहे. फोटोग्राफर्ससाठी हा फोन बनवण्यात वाला आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. विशेष म्हणजे या कॅमेरात तीन कलरचे फ्लॅश आहेत. याशिवाय कॅमेर्‍यात 6 पीस मॉड्यूलर लेन्सचा वापर करण्‍यात आला आहे. कॅमेर्‍यात फुल फ्रेम 16:9 लो-लाइट सेन्सर आहे. अंधूक प्रकाशात तसेच रात्रीच्या वेळी शानदार फोटो क्लिक करतो. या फोनचे डिझाइन पॉईंट अॅण्ड शूट कॅमेर्‍याची आठवडण करून देतो.

Lenovo Vibe Shot स्मार्टफोनचे फीचर्स..
>ड्युअल सिम (एक नॅनो सिम)
>अँड्रॉइड लॉलीपॉप 5.0 ऑपरेटिंग सिस्टम
>फुल HD डिस्प्ले (1080x1920 पिक्सल) क्वॉलिटी

पुढील स्लाइडवर वाचा, Lenovo Vibe Shot स्मार्टफोनचे इतर फीचर्स-