आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1,499 रुपयांत मिळतेय 8499 रुपयांचा Lenovo Vibe K5 Plus

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात आहात काय? तुमचे उत्तर जर 'होय' असेल तर तुम्हाला चांगली संधी आहे. Lenovo Vibe K5 Plus हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 1499 रुपयांत खरेदी करू शकता. कंपनीने हा फोटो 8,499 रुपयांत लॉन्च केला होता.
'फ्लिपकार्ट'ने Lenovo Vibe K5 Plus हा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये केवळ 1499 रुपयांत उपलब्ध केला आहे. विना एक्सचेंज या फोनची किंमत 7,999 रुपये आहे.

स्मार्टफोन खरेदी करण्याआधी हे वाचा...
- यूजरला सगळ्यात आधी जुन्या फोनची कंडीशन एक्सचेंज ऑफर फॉर्ममध्ये मरावी लागेल.
- फ्लिपकार्टवर सिलेक्टेड हँडसेट्सवरच एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
- कंपनीने मान्य केल्यानंतर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल.
- फोनचे डिटेल भरल्यानंतर तुम्हाला अव्हेलिबिलिटी चेक करण्यासाठी तुमच्या शहराचा पिनकोड द्यावा लागेल.
- पिनकोडवर फोन डिलिव्हरी अव्हेलेबल असेल तर 'Buy Now' वर क्लिक करा.
- ऑडर प्लेस झाल्यानंतर तुम्हाला नवा फोन शिप केला जाइल. नवा फोन तुमच्या घरी पोहोचल्यानंतर तुम्हाला जुना फोन डिलिव्हरी एजेंटकडे हँडओव्हर करावा लागेल.

पुढील स्लाइड्सवर वाचा, Lenovo Vibe K5 Plusचे फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...