आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lenovo Vibe S1 First Dual Selfie Camera Smartphone To Be Launched In India

Lenovo लॉन्‍च करीत आहे जगातील पहिला ड्युअल सेल्‍फी कॅमे-याचा स्‍मार्टफोन, जाणून घ्‍या फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेनोवो कंपनी सोमवारी, 23 नोव्‍हेंबर रोजी नवी दिल्ली येथे एक इव्‍हेंट आयोजित केला आहे. यात कंपनी जगातील पहिला ड्युअल सेल्‍फी कॅमेराचा Vibe S1 स्‍मार्टफोन लॉन्च करणार आहे.

लेनोवो कंपनीने Vibe S1 स्‍मार्टफोन या वर्षी सप्‍टेंबरमध्‍ये IFA इव्‍हेट दरम्‍यान लॉन्च केला होता. या डिव्‍हाइस सोबत कंपनीने नवीन आयडियापॅड लॅपटॉप, योगा टॅबलेटसह तीन नवीन स्मार्टफोन्स देखील लॉन्च केले होते.
* काय आहे विशेष -
लेनोवो Vibe S1 स्‍मार्टफोनमध्‍ये सर्वात विशेष म्‍हणजे यात ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा विशेष करून हाय क्वॉलिटी सेल्फीसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.
* कसे काम करतील दोन कॅमेरे-
यात एक कॅमेरा फोटो डिटेलवर काम करेतो तर दूसरा कॅमेरा फोटोला री-फोकसचे काम करतो. दोन्‍ही कॅमेरे एका काम करतात. यात एक कॅमेरा हाय क्वॉलिटी फोटो तयार करतो.
Vibe S1 स्‍मार्टफोनचे फीचर्स-
* फुल HD स्क्रीन
* 1.7 GHz ऑक्टा-कोअर मीडियाटेक प्रोसेसर
* 3GB रॅम
पुढील स्‍लाइडवर वाचा Vibe S1 स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स...