आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lenovo चे लेटेस्‍ट 3 4G स्‍मार्टफोन लॉन्‍च, जाणून घ्‍या फीचर्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Lenovo Vibe X3 स्मार्टफोन - Divya Marathi
Lenovo Vibe X3 स्मार्टफोन
इंटरनेटवर काही रूमर्स आणि टीझर्स केल्‍यानंतर Lenovo कंपनीने आपला लेटेस्ट Vibe X3 स्मार्टफोन चायना बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीने यात 3 व्‍हेरियंट्स लॉन्च केले आहे.
Vibe X3 स्‍मार्टफोनचे तीन्‍ही व्‍हेरियंट डिसेंबरमध्‍ये भारतात लॉन्च करण्‍यात येणार आहे. याची किंमत CNY 2999 (30530 रुपये) पासून सुरू होते. या फोनच्‍या किमतीत भारत आणि चीन यात जास्‍त फरक पडणार नाही असे कंपनीने सांगितले आहे.
Lenovo Vibe X3 स्‍मार्टफोनचे फीचर्स-
* क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर
* 3 GB रॅम
* अँड्रॉइड 5.1.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
* 5.5 इंचाचा फुल HD डिस्प्ले
* 32GB इंटरनल मेमरी
* ड्युअल फ्लॅशसह 21 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 3600 mAh पॉवर बॅटरी

पुढील स्‍लाइडवर वाचा Lenovo Vibe X3 स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स...