आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lenovo Vibe X3 Smartphone India Launch Set For January 27

8MP सेल्फी कॅम, 3GB रॅम, 27 जानेवारीला लॉन्च होणार Lenovo Vibe X3

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची कंपनी Lenovo भारतीय बाजारात आपला आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करत आहे. Lenovo इंडियाद्वारा शेअर केलेल्या माहितीनुसार, Vibe X3 स्मार्टफोन येत्या 27 जानेवारीला भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने या महिन्यात Vibe K4 Note स्मार्टफोन लॉन्च केला होता.

काय असू शकते किंमत:
- Lenovo Vibe X3 च्या 32 GB स्टोरेज व्हेरिएंट चीनमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाला होता. चीनमध्ये या फोनची किंमत CNY 2499 (जवळपास 26,000 रुपये) आहे.
- Vibe X3 च्या यूथ व्हेरिएंट CNY 1889 (जवळपास 19,500 रुपये) मध्ये सादर रकर्‍टात आला होता.
- भारतात या फोनची किंमत 22 ते 25 हजार रुपये असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- सुरुवातील Vibe X3 बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर 'यूथ' व्हेरिएंट मार्केटमध्ये दाखल होईल.

एक नजर Lenovo X3 च्या फीचर्सवर...
> डिस्प्ले- 5.5 इंच का HD डिस्प्ले
> प्रोसेसर- हेक्सा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 808
> रॅम- 3GB
> कॅमेरा- 21 व 8 मेगापिक्सल
> बॅटरी- 3600 mAh पॉवर
पुढील स्लाइडवर वाचा, Lenovo Vibe X3 चे डिटेल्ड फीचर्स...