आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lenovo चा लेटेस्‍ट Vibe X3 स्‍मार्टफोन आज होणार लॉन्च, 21MP कॅमेरा, 3GB रॅम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Lenovo Vibe X3 स्‍मार्टफोन - Divya Marathi
Lenovo Vibe X3 स्‍मार्टफोन
Lenovo कंपनीने चीन येथे 16 नोव्‍हेंबर रोजी एक इव्‍हेंट आयोजित केला आहे. यात कंपनी आपला लेटेस्‍ट Vibe X3 स्‍मार्टफोन लॉन्च करू शकते. कंपनीने Wibo वर एक टीजर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
Vibe X3 हॅडसेट चीयना स्मार्टफोन सर्टिफिकेशन वेबसाइट Tenaa वर फोटो आणि स्पेसिफिकेशनसह लिस्ट करण्‍यात आला आहे. तसेच फोनचे ऑफिशियल टीजरमध्‍ये ऑडियो कॅपेबिलिटीविषयी माहिती देण्‍यात आली आहे.

Lenovo Vibe X3 स्‍मार्टफोनचे फीचर्स-
* क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर
* 3 GB रॅम
* अँड्रॉइड 5.1.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
* 5.5 इंचाचा फुल HD डिस्प्ले
* ड्युअल फ्लॅशसह 21 मेगापिक्सल रियर कॅमेरा
पुढील स्‍लाइडवर वाचा Lenovo Vibe X3 स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स...