आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'स्नॅपड्रॅगन 820\' म्हणजे कार रे भाऊ; लवकरच लॉन्च होईल World 1st स्मार्टफोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरने अद्ययावत जगातील पहिला स्मार्टफोन लवकरच लॉन्च करण्यात येणार असल्याची घोषणा चीनची इंटरनेट कॉन्गलोमेरेट LeTV ने केली आहे. त्यामुळे स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरने परिपूर्ण असलेला स्मार्टफोन आगामी काही दिवसांत मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे.

Le Max Pro हा स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर असलेला जगातील पहिला स्मार्टफोन ठरणार आहे. फोनची लॉन्चिंग डेट समजू शकली नाही. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2016) मध्ये कंपनी आपला फोन सादर करण्‍याची शक्यता आहे.

Le Max Pro चे संभावित फीचर्स...
> डिस्प्ले- 6.33 इंचाचा QHD
> 2.2 GHz क्वॉडकोअर स्नॅपड्रॅगन 820
> 4 GB रॅम
> 21 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
> 32 GB, 64 GB अथवा 128 GB स्टोरेज
पुढील स्लाइडवर वाचा, Le Max Proचे डीटेल फीचर्स...