आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LG ने लॉंन्‍च केला नवीन स्‍मार्टफोन,5MP सेल्‍फी कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्‍क-LG कंपनीने र्मा‍केटमघ्‍ये नवीन Bello II 3G स्‍मार्टफोन लॉंच केला आहे.कंपनीने गेल्‍यावर्षी L Bello स्‍मार्टफोन लॉंच केला होता. LG Bello II या स्‍मार्टफोनमध्‍ये अपडेटेड व्‍हर्जन आहेत.
LG कंपनीने Bello II 3G स्‍मार्टफोन या महिन्‍यातच अमेरिका व भारतामध्‍ये लॉंच करण्‍याचे घोषीत केले आहे. भारतामध्‍ये या स्‍मार्टफोनला LG मॅक्‍स या नावाने लॉंच करण्‍यात येणार असल्‍याचे कंपनीने सांगितले आहे. या फोनची किंमत माहित करून घेण्‍यासाठी युजर्सला प्रतिक्षा करावी लागणार आहे.या फोनची किंमत व उपलब्‍धते विषयी माहिती लॉंचींगच्‍या वेळीच कंपनी जाहिर करणार आहे.

LG मॅक्‍सचे फीचर या स्‍मार्टफोनला सिंगल आणि डयुएल सिम व्‍हेरिएंटसमध्‍ये लॉंच करण्‍यात येणार आहे.LG मॅक्‍समध्‍ये 1.3 Ghz चा क्‍वॉड प्रोसेस देणार आहे.या फोनची साईज 5 इंच FWVGA डिस्प्ले आहे. यामध्‍ये 480*854 फिक्‍सल रेग्‍युलेशन दिले आहे.
LG मॅक्‍स स्‍मार्टफोनची मेमरी gb आहे. मेमरी वाढवण्‍यासाठी माइक्रो एसडी स्लॉट देण्‍यात आले आहे.यास्‍मार्टफोनमध्‍ये रिअल कॅमेरा 8 मेगापिक्‍सल आणि 5 मेगापिक्‍सल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच एंड्रॉइड 5.1.1 ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे. 2540 mAh पॉवरची बॅटरी आहे.
अधिक माहितीसाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...