आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LG Class Smartphone Launched , 8 MP Selfie Camera

LG चा Class स्‍मार्टफोन लॉंन्‍च, 8 MP सेल्फी कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
LG class स्‍मार्टफोन - Divya Marathi
LG class स्‍मार्टफोन
LG कंपनीने आपला लेटेस्‍ट Class स्‍मार्टफोन लॉंन्‍च केला आहे. याची किंमत SKW 399,300 ( 22,500 रुपये) आहे. कोरियन मार्केटमध्‍ये फोनची विक्री सुरू झाली असून, सिल्व्‍हर आणि ब्‍ल्‍यू ब्लॅक कलरमध्‍ये फोन उपलब्‍ध आहे. भारतीय बाजारात फोन कधी लॉंन्‍च केलेजाणार याविषयी कंपनीने माहिती दिली नाही.
विशेष फीचर्स-
* LG class स्‍मार्टफोनची विशेष फीचर म्‍हणजे याची मेटल बॉडी आहे.
* व्‍हॅल्युम रॉकर बटण रियर पॅनलवर रियर कॅमे-याच्‍या यालच्‍या बाजुला दिले आहे.
LG class स्‍मार्टफोनचे फीचर्स-
* 5 इंचाचा HD डिस्प्ले
* 720*1280 पिक्सल रेझोल्युशन क्वॉलिटी
* कव्‍हर्ड ग्लास डिझाइन
* 3D इफेक्ट
* क्वॉलकॉम कंपनीचा स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर
* 1.2 GHz स्पीड
* 2 GB रॅम

पुढील स्‍लाइडवर पाहा LG class स्‍मार्टफोनची इतर फीचर्स