आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात स्‍वस्‍त झाले LG हायटेक फीचर्सचे 2 स्मार्टफोन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
LG G4 - Divya Marathi
LG G4
सन, उत्‍सवाचे दिवस जवळ आल्‍याने मोबाईल कंपन्‍या यूजर्सला नवनवीन ऑफर्स देत आहेत. LG कंपनीने या स्‍पर्धेमध्‍ये एक पाऊल पुढे टाकले आहे. या कंपनीने LG G4 आणि LG G4 Stylus या स्मार्टफोन्सची किंमत भारतीय बाजारपेठेत कमी केली आहे.
LG G4 लेदर ब्‍लॅक ओरियंट हा 45 हजार तर, सेरामिक व्‍हाईट ओरियंट 40 हजार रूपयांमध्‍ये मिळत आहे. जूनमध्‍ये या मोबाईलची किंमत 51,000 रूपये होती. G4 Stylus स्मार्टफोन 21,000 रूपयात मिळत अाहे. गेल्‍या महिन्‍यात Stylus लॉंंन्‍च झाला . त्‍यावेळी 24,990 रूपयात मिळत होता.

LG G4 चे फीचर्स-
* लेदर ऑटोफोकस 16 MP कॅमेरा
* 8MP फ्रंट कॅमेरा
* HD पेक्ष्‍ाा अधिक व्हिडिओ क्वाॅलिटी
* 4K (3840 x 2160) व्हिडिओ शूट करता येते
* 5.5 इंच स्क्रीन
* Quad HD (2560 x 1440 पिक्सल रेझोल्यूशन)
* उन्‍हातही डिस्‍प्‍ले खराब होत आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, LG G4 , LG Stylus स्मार्टफोन्सचे इतर फीचर्स...