आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेब्रुवारीत लॉन्च होईल LG चा हायटेक स्मार्टफोन; वाचा, लेटेस्ट LG G 6 चे फीचर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेक्स- कोरियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG यंदा आपला हायटेक LG G6 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात बार्सिलोनामध्ये होणार्‍या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (MWC) LG आपला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 10 मार्चनंतर या फोनची विक्री सुरु होणार आहे.

 LG G6 जुन्या G5 चा अपग्रेड व्हर्जन असणार आहे. विशेष म्हणजे हा मॉड्युलर स्मार्टफोन आहे. मीडिया रिपोर्टच्यानुसार पहिले तर हा जुन्या व्हर्जनपेक्षा जास्त हायटेक आणि स्टाईलीश असेल. 

पुढील स्लाईडवर पाहा. LG G6 चे लेटेस्ट फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...