दक्षिण कोरियन कंपनी LG ने आपला खास स्मार्टफोन G5 लॉन्च केला आहे. फोनमध्ये Always on Display हे खास फीचर्स देण्यात आले आहे. यूजर्सला नोटिफिकेशन व टाइम पाहाण्यासाठी वारंवार स्मार्टफोन अनलॉक करण्याची गरज भासणार नाही. नोटिफिकेशन व टाइम स्क्रीनवर नेहमी ऑन राहातील, अशी माहिती कंपनीने आपल्या 'फेसबुक' पेजवर दिली आहे.
LG G3 मध्ये असलेले खास फीचर हे तंत्रज्ञानातील पुढील पाऊल समजले जात आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, फोनचा रेग्युलर डिस्प्ले नेहमीसाठी ऑन राहील. यूजर्सला स्क्रीनवर केवळ बेसिक फीचर्स दिसतील. त्यात वेळ, तारीख व नोटिफिकेशन अलर्टचा समावेश आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, LG G3 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स...