आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LG ने भारतात लॉन्च केले दोन पॉवरफुल स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊथ कोरियन कंपनी LG ने K सीरीजमध्ये K10 व K7 हे दोन लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च केले आहे. कंपनीने आधी हे दोन्ही फोन CES 2016 मध्ये शोकेस केले होते.

LG कंपनीचे हे दोन्ही पहिले 'made in India' स्मार्टफोन्स आहेत. दोन्ही फोन 4G तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

काय आहे किंमत?
LG K10 - 13,550 रुपये
LG K7 - 9,500 रुपये

कंपनीने दावा केला आहे की, K सीरीज स्मार्टफोन glossy pebble (contemporary, stylish look with a curved ) डिझाइन लॅंग्वेजला सपोर्ट करतात. दोन्ही फोन व्हाइट, इंडिगो व गोल्ड कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

LG K10 चे लेटेस्ट फीचर्स
>डिस्प्ले- 5.3inch
>ऑपरेटिंग सिस्टिम- 5.1 Lollipop
>प्रोसेसर- 1.2GHz quad Core
>रॅम- 1GB
>इंटरनल मेमरी- 16GB
>कॅमेरा- 13MP/5MP
>बॅटरी- 2300 mAh

पुढील स्लाइडवर वाचा, स्मार्टफोन LG K7 चे स्मार्ट फीचर्स...