आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LG Listed Its New Budget Smartphone In Its Website

5 MP कॅमेरा, दमदार प्रोसेसर; LG ने लिस्ट केला आपला बजेट स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
LG ने आपला बजेट स्मार्टफोन 'K4' ला रशियातील वेबसाइटवर लिस्ट केला आहे. लिस्टिंगनुसार, फोन 5 मेगापिक्सलच्या कॅमेर्‍याने अद्ययावत आहे. इंडिगो ब्लू व व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे. कंपनीने या फोनच्या किमतीचा खुलासा केलेला नाही.

बजेट स्मार्टफोनमध्ये दमदार प्रोसेसर...

फीचर्स इन शॉर्ट
> स्क्रीन- 4.5 इंच FWVGA
> कॅमेरा- 5 मेगापिक्सल/2 मेगापिक्सल
> मेमरी-8GB
> रॅम- 1GB
> प्रोसेसर- 64 बिट क्वॉड-कोअर

पुढील स्लाइडवर वाचा, LG K4 चे स्मार्ट फीचर्स...