आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Linkedin ने भारतात सुरू केली नवीन प्लेसमेंट सर्व्हिस , फ्रेशर्सला मिळेल मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफेशनल नेटवर्किंग साइट Linkedin आता ग्रॅजुएट्स पास आऊटलाही जॉब मिळवून देण्‍यासाठी मदत करणार आहे. कंपनी ने भारतात प्लेसमेंट सर्व्हिस लॉन्च केली आहे. ही सर्विस कॉलेजमध्‍ये कॅम्पस प्लेसमेंट करण्‍यासाठी देखील मदत करणार आहे. Linkedin चे सद्या भारतात 33 कोटी यूजर्स आहे.
Linkedin ने आशिया आणि पॅसिफिक मध्‍ये केलेल्‍या सर्वेनूसार गेल्‍या दोन दशकाच्‍या तुलनेत या दशकात फ्रेशर्सला पहिला जॉब मिळवण्‍यासाठी जास्‍त अडचणी आल्‍या आहेत. एक तृतिअंश लोकांच म्‍हणने आहे की, हिला जॉब मिळविण्‍यासाठी एक ते तीन महिन्‍याचा कालावधी लागलेला आहे. केवळ 12 इंटर्नशिपयाठी 1 लाख जणांनी अॅप्लिकेशन केलेंडर आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा Linkedin साइटविषयी माहिती...
बातम्या आणखी आहेत...