आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमच्या स्मार्टफोनवरही अपडेट करू शकता Android 6.0 मार्शमेलो, जाणून घ्या कसे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- गुगलचे लेटेस्ट अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टिम व्हर्जन 6.0 मार्शमेलो तुमच्या स्मार्टफोनवर अपडेट करु शकता. गुगलने ही ऑपरेटिंग सिस्टिम गूगल Huawei नेक्सेस 6P आणि LG नेक्सेस 5X मध्ये सर्वात पहिल्यांदा दिली होती.

यापूर्वी लॉलीपॉप हे ऑपरेटींग सिस्टिम आले होते. या ऑपरेटींग सिस्टिमचे 5.0 आणि 5.1 हे दोन व्हर्जन आले होते. मात्र, नेक्सस डिव्हाइसनंतर अनेक दूसऱ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्येही मार्शमेलोचा अपडेट देण्यात येणार आहे. यामध्ये सॅमसंग, सोनी, LG, मायक्रोमॅक्स, मोटोरोला, HTC, वनप्लस यासह अनेक कंपन्यांच्या मोबाइल मात्र या कंपन्यांच्या निवडक हँडसेट्समध्ये मार्शमेलोचे अपडेट देण्यात येणार आहे.

आज आम्ही आपल्यासाठी स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहे. या फोनवर अँड्रॉईडचे लेटेस्ट ऑपरेटींग सिस्टिम मार्शमेलो अपडेट करता येईल. चला तर मग, पाहुया तुमचा स्मार्टफोनही आहे का यादीत?

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, या यादीत कोणकोणत्या कंपनीचे स्मार्टफोन्स आहेत आहेत...
बातम्या आणखी आहेत...