आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशांमध्ये सर्वाधिक बघितली जाते Pornography, वाचा काय आहेत नियम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्नोग्राफी वेबसाइट ब्लॉक करण्यावरून आता दूरसंचालय मंत्रालय आणि इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये जुंपली आहे. सरकारने 857 पोर्न साइट्सवर बंदी घातली आहे. या निर्णयावरून प्रचंड टीका झाल्यानंतर सरकारने पवित्रा बदलून फक्त चाइल्ड पोर्नोग्राफी साइट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना (आयएसपी) तसे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र, नेमके हे वर्गीकरण करायचे कसे? हा प्रश्न सध्या या कंपन्यांना पडला आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये पोर्नोग्राफीवर कायदेशीर बंदी आहे. परंतु, काही देशांमध्ये सर्रास पोर्न साइट्‍स बघितल्या जातात. एवढेच नव्हे तर पोर्नोग्राफीशी संबंधित साहित्य विकले जाते. या पॅकेजमधून कोणत्या देशात सर्वाधिक पोर्नोग्राफी बघितली जाते, याविषयी आम्ही खास माहिती देत आहोत.
या देशांत सर्वात जास्त बघितली जाते पोर्नोग्राफी...
1. पाकिस्तान
2. इजिप्त
3. व्हियतनाम
4. इराण
5. मोरक्को
6. भारत
7. सौदी अरब
8. तुर्की
9. फिलिपींस
10. पोलंड
Source: PornMD
(टीप: PornMD एक सर्च इंजिन आहे. रिसर्च केल्यानंतर तथ्य सादर करण्यात आले आहेत. जानेवारी 2015 मध्ये गूगलने हे तथ्ये सार्वजनिक केले होते.)
* या देशांत अशी आहे स्थिती...
BanIllegalLegal Under Law
उत्तर कोरियापाकिस्तानयुनाइटेड किंगडम (UK)
सुडानयुक्रेनयुनाइटेड स्टेट (US)
इजिप्तबाहामासऑस्ट्रेलिया
बांगलादेशबोत्स्वानाजर्मनी
दक्षिण कोरियाकॅनेडा
इटली
फ्रान्स

* Ban- पोर्न वेबसाइट्सवर पूर्णपणे बंदी

* Illegal- पोर्नोग्राफीशी संबंधित साहित्य जवळ बाळगणे, पाहाणे, निर्मिती करणे तसेच त्याची पब्लिसिटी करणे बेकायदा आहे. दोषी आढळणार्‍या व्यक्तीला कठोर शिक्षेची तरतूद आहे.

* Legal Under law- पोर्नोग्राफीला कायदेशीर मान्यता आहे. मात्र, नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. नियमांचे पालन न केल्यास दोषी व्यक्तिला कठोर शिक्षेची तरतूद आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, पोर्नोग्राफीवर बंदी असतानाही बघितल्यास दोषीला दिली जाते ही शिक्षा...