आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Low Budget 5 Home Gadget Mircowaves With Unique Features

मल्टीफीचर्स Mircowaves बनू शकतात तुमची बेस्ट चॉइस, Rs 6 हजारांपेक्षा कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Mircowave हे किचनसाठी उत्‍कृष्‍ट गॅजेट आहेत. याला कुकिंगचे फेव्‍हरेट होम गॅजेट समजले जाते. या गॅजेटमुळे आपल्‍याला किचनमध्‍ये जास्‍त श्रम करण्याची फारसी गरज भासत नाही. महत्त्वाचे म्हणजे वेळेची देखील बचत होते.

आपल्‍याला वाटत असेल की, हे खुप महाग असेल, परंतु बाजारात याची किंमत आपल्‍या बजेटमध्‍ये म्‍हणजे 6000 रूपयांपेक्षा कमी आहे. तर आज आम्‍ही आपल्‍याला Mircowaves च्‍या 5 गॅजेटविषयी माहिती देत आहोत.
1. Prestige
मॉडेल - Prestige POTG 19 PCR OTG
किंमत- 3,900 पासून सुरू

प्रेस्टीजच्‍या या Mircowaves ओव्‍हनची कॅपॅसिटी 19 लीटरची आहे. मोठी फॅमिलींसाठी चांगल्‍या प्रकारे फूड देण्‍यासाठी उपयुक्‍त ठरते. यात फुल साइझचा ग्लास डोअर, टेम्परेचर कंट्रोल फंक्शन, 1380 व्‍हॅट पॉवर, टाइमर सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. ओव्‍हन ब्लॅक आणि ग्रे कलरमध्‍ये येतो. स्टेनलेस स्टील मटेरियल याला लॉंग लास्टिंग बनवतो. टेम्परेचर कंट्रोल सिस्टिमने फूड हवे तसे टेम्परेचर तयास करता येते. टायमर पदार्थला करपू देत नाही. तसेच किचनमध्‍ये मल्टी टास्किंग सपोर्ट करतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर चार गॅजेटविषयी माहिती...