आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Low Budget Tablet Pantel Penta T Pad WS802X Lauched In India

Pantel टेक्नॉलॉजीचा लो बजेट 3G टॅबलेट भारतात लॉन्‍च, किंमत 6,999 रुपये...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Pantel टेक्नॉलॉजी ने अापला लेटेस्‍ट Pantel Penta T-Pad WS802X टॅबलेट भारतात लॉन्च केला आहे. हा टॅबलेट विंडोज 10 वर काम करतो. याची किंमत 5,499 रुपये आहे. विक्री साठी टॅबलेट होमशॉप 18 वर उपलब्ध झाला आहे. कंपनीने बेल्‍या महिन्‍यान Penta T-Pad WS802Q 3G टॅबलेट देखील लॉन्च केला होता. तर आज आम्‍ही आपल्‍याला या दोन्‍ही टॅबलेटविषयी माहिती देत आहोत.
Pantel Penta T-Pad WS802X चे फीचर्स -
* Pantel Penta T-Pad WS802X कंपनीचा पहिला Windows 10 वर चालणारा टॅबलेट आहे.
* 3G नेटवर्क सपोर्ट
* 8 इंचा चा डिस्प्ले
* 1280x800 पिक्सल रिझोल्यूशन
* 1.3 गीगा हर्टजचा अॅटम क्वॉड कोअर प्रोसेसर
* 1GB DDR रॅम
* इंटलचा एचडी ग्राफिक्स
* 16GB चा इनबिल्ट स्टोरेज
* मायक्रो एसडी कार्ड
* 64GB पर्यंत मेमरी वाढवता येते.
पुढील स्‍लाइडवर वाचा Pantel Penta T-Pad WS802X चे इतर फीचर्स...