गॅजेट मार्केटमध्ये स्मार्टफोनसह टॅबलेटला मोठी मागणी आहे. टॅबला मोबाइल कॉम्प्युटर देखील म्हटले जाते. कारण टॅबमध्ये मोबाइल व कॉम्प्युटरचेही कामे होत असतात. टॅब बाजारात आले तेव्हा त्यांच्या किमती खूप होत्या. मात्र, आज लेटेस्ट फीचर्सने अद्ययावत टॅब कमी किमतीत उपलब्ध आहेत.
या पॅकेजमध्ये आम्ही आपल्या वाचकांसाठी शानदार फीचर्स असलेल्या टॅबविषयी माहिती घेवून आलो आहे. सर्व टॅबच्या किमती 5 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
1. Lenovo Tab 2 A7-10किंमत- 3,078 रुपयांपासून पुढे
फीचर्स-
> 1.3 Ghz चा क्वॉड कोअर प्रोसेसर
> 1GB रॅम
> 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
> 7 इंचाचा डिस्प्ले
> 3450 mAh ची बॅटरी
> 8GB ची इंटरनल मेमरी
> Wi-Fi, GPS/A-GPS, ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट सपोर्ट
> अँड्रॉइड 4.4 किटकॅट व्हर्जन
(टीप : वेगवेगळ्या वेबसाइट्सवर टॅबच्या किमती कमीजास्त असू शकतात.)
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर चार 4 टॅबविषयी...