आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JIO: 2 वर्षांच्या \'वेलकम ऑफर\'सोबत लॉन्च झाला 3500 रुपये किमतीचा 4G स्मार्टफोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स लाइफ ब्रॅंडने आपला नवा स्मार्टफोन 'लाइफ फ्लेम 7S' लॉन्च केला आहे. न्यू बजेट स्मार्टफोन 4G VoLTE सपोर्ट करतो. सोबतच 10 रिझनल भाषांना देखील हा फोन सपोर्ट करतो. महत्त्वाचे म्हणजे या फोनची किंमत 3499 रुपये आहे. रिलायन्स डिजिटर स्टोअरमधून हा फोन खरेदी करता येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्सने लाइफ ब्रॅंडच्या सर्व स्मार्टफोनवर एक वर्षाची अतिरिक्त वेलकम ऑफर दिल्याचे सर्वत्र चर्चा आहे. जर हे वृत्त खरे असेल तर 3500 रुपये किमतीच्या 4G स्मार्टफोनवर यूजरला तब्बल दोन वर्षे फ्री इंटरनेट, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, अनलिमिटेड एसएमएस सारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकेल.

रिलायन्सने काही दिवसांपूर्वी लाइफ ब्रॅंडचा स्मार्टफोन लाइफ वॉटर 11 लॉन्च केला होता. हा फोन अॅमेझॉनवर 765 रुपयांत उपलब्ध आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, रिलायन्स लाइफ फ्लेम 7S चे फीचर्स....
बातम्या आणखी आहेत...