आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meizu M2 Smartphone Launch On 12 October In India

Meizu m2 स्‍मार्टफोन सोमवारी होतोय लॉन्‍च, 13MP कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Meizu m2 स्‍मार्टफोन - Divya Marathi
Meizu m2 स्‍मार्टफोन
Meizu m1, m2 नोट आणि MX5 स्‍मार्टफोनला भारतीय युझरकडून चांगला प्रतिसाद मिळाल्‍याने कंपनी आपला लेटेस्‍ट m2 स्‍मार्टफोन येत्या 12 ऑक्‍टोबरला भारतीय बाजारात उतरवणार आहे.
कंपनीने Meizu m1 चे अॅडव्‍हॉन्‍स व्हर्जन m2 मध्‍ये याच वर्षी जुलै महिन्‍यात चायना मार्केटमध्‍ये लॉंन्‍च केले आहे. याची किंमत CNY 599 (जवळपास 6,200 रुपये) आहे. हा फोन (ब्‍ल्‍यू, पिंक, ग्रे आणि व्हॉइट) कलरमध्‍ये बाजारात उबलब्ध आहेत.

Meizu m2 स्‍मार्टफोनचे फीचर्स-
* पॉलीकार्बोनेट यूनिबॉडी
* अँड्रॉइड लॉलीपॉप 5.1 वर काम करतो
* यूझर इंटरफेस Flyme 4.5
* 5 इंचाचा HD डिस्प्ले
* 720*1280 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* स्क्रीनला स्क्रॅच प्रोटेक्टसाठी AGC ड्रॅगनटेल प्रोटेक्टिव्‍ह ग्लास
* 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* LED फ्लॅश
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 6 GB इंटरनल मेमरी
* मायक्रो एसडी स्लॉट

पुढील स्‍लाइडवर वाचा Meizu m2 स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स...