आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meizu Pro 5 Smartphone Launched In Channa Market

Meizu चा Pro 5 स्मार्टफोन लॉन्च, 21.16 MP कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Pro 5 स्मार्टफोन - Divya Marathi
Pro 5 स्मार्टफोन
Meizu कंपनीने आपला लेटेस्‍ट फ्लॅगशिप Pro 5 स्मार्टफोन चायना मार्केटमध्‍ये लॉन्च केला आहे. कंपनीने या सीरिजमध्‍ये दोन व्हेरिएंट बाजारात उपलब्‍ध करून दिले आहेत. 32 GB व्हेरिएंटची किंमत CNY 2,799 (29,000 रुपये) तर 64 GB व्हेरिएंटची किंमत (32,100 रुपये) आहे.
Pro 5 स्मार्टफोनचे फीचर्स-
* 5.7 इंचाचा डिस्प्ले
* 1080X1920 पिक्सल रेझोल्युशन क्वॉलिटी
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन
* Samsang Exynos 7420 ऑक्टा कोअर प्रोसेसर (क्वॉड कोअर 2.1GHz Cortex-A57 + क्वॉड कोअर 1.5GHz Cortex-A53)
* मायक्रो एसडी स्लॉट
पुढील स्‍लाइडवर वाचा Pro 5 स्मार्टफोनचे इतर फीचर्स...