आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Micromax चा लेटेस्‍ट 4G स्‍मार्टफोन लॉन्च, जाणून घ्‍या फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Micromax Canvas Blaze 4G+ स्‍मार्टफोन - Divya Marathi
Micromax Canvas Blaze 4G+ स्‍मार्टफोन
भारतीय स्मार्टफोन कंपनी Micromax ने Canvas Blaze 4G चा लेटेस्‍ट स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्‍च केला आहे. मॉडेल नेम Canvas Blaze 4G+ आहे. याला कंपनीच्‍या वेबसाइटवर लिस्‍ट करण्‍यात आले आहे. या हँडसेटची किंमत आणि उपलब्धतेविषयी माहिती कंपनीने जाहिर केलेली नाही.
Canvas Blaze 4G+ स्मार्टफोनचे फीचर्स-
* 4G LET नेटवर्क सपोर्ट करतो
* Blaze 4G सारखा आहे.
* ड्युअल सिम सपोर्ट
* अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
* 4.5 इंचाचा IPS डिस्प्ले
* 480*854 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* 8GB इंटरनल मेमरी
* मायक्रो एसडी कार्ड
पुढील स्‍लाइडवर वाचा Micromax Canvas Blaze 4G+ स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स...