आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Micromax लॉन्ज केला लेटेस्ट Canvas Doodle 4; 6 इंचाचा डिस्प्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी Micromax ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Canvas Doodle 4 लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 9499 रुपये आहे. मुंबईतील रिटेलर 'महेश टेलिकॉम'ने 'ट्‍विटर'वर याविषयी माहिती दिली आहे. परंतु, कंपनीने यासंदर्भात अधिकृत घोषणा दिलेली नाही.

Micromax Canvas Doodle 4 मध्ये 6 इंचाचा HD स्क्रीन (720X1280 पिक्सल रेझोल्युशन) आहे. याशिवाय अॅंड्रॉइड लॉलीपॉप 5.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

'महेश टेलिकॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, Micromax Doodle 4 हा फोन मॉडल क्रमांक Q391 सोबत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, Micromax Canvas Doodle 4 चे इतर फीचर्स...