आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5.5 इंचाचा डिस्प्ले, 2 फ्रंट स्पीकर; Micromax ने लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- मायक्रोमॅक्सने आपल्या Canvas सीरीजमधील आणखी एक स्मार्टफोन 'Fire 5' लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 6,199 रुपये आहे. Fire 5 सोबत 6 महीने Gaana Appची फ्री स्ट्रीमिंग सर्व्हिस मिळणार आहे. यूजर्स अनलिमिटेड साँग्ज डाउनलोड करता येतील.

ड्यूअल फ्रंट स्पीकर-
Canvas Fire 5 चे खास वैशिष्ट्‍ये म्हणजे हा फोन ड्यूअल फ्रंट स्पीकरने अद्ययावत आहे. यूजर हे स्पीकर्स 3D साउंड टेक्नॉलॉजीचा अनुभव मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. व्हिडिओ पाहाणे व म्युझिक ऐकणार्‍यांना डोळ्यासमोर ठेऊन कंपनीने या मोबाईलची ‍निर्मिती केली आहे.

व्हेरिएंट-
शँपेन, ग्रे व सिल्व्हर कलर व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा फोनचे खास फीचर्स...
बातम्या आणखी आहेत...