आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Canvas Lapbook L1161 With Windows 10 Launched

विंडोज 10 सह Micromax चा Canvas लॅपटॉप लॉन्‍च, किंमत 13,999 रूपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Micromax Canvas lapbook - Divya Marathi
Micromax Canvas lapbook
भारतीय स्‍मार्टफोन कंपनी Micromax ने लॅपटॉप सेगमेन्‍टमध्‍ये आपली जागा निर्मान करण्‍यासाठी विंडोज 10 सह लॅपटॉप Canvas lapbook लॉन्‍च केला आहे. कंपनीने पुढील 12 ते 18 महिन्‍यांत लॅपटॉप सेगमेन्‍टच्‍या मार्केटमध्‍ये 10 टक्‍के वाटा हस्‍तगत करण्‍याचे उद्धीष्‍ट ठेवले आहे.

किंमत आणि उपलब्धता-
Micromax Canvas lapbook ची किंमत 13,999 रुपये आहे. लॅपटॉप खरेदीसाठी ई-कॉमर्स वेबसाइट स्नॅपडीलवर उपलब्ध झाले आहे. Micromax चा हा लॅपटॉप HP डेल आणि लेनोवो सारख्‍या ब्रँडला स्‍पर्धक ठरणार आहे.

Micromax Canvas lapbook चे फीचर्स-
* 1.89 GHz का क्वॉड-कोअर इंटल अॅटम प्रोसेसर
* विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम
* ड्युअल स्पीकर्स
* 11.6 इंचाचा HD IPS डिस्प्ले
* 32GB इनबिल्ड स्टोरेज
* मायक्रो एसडी कार्ड
पुढील स्‍लाइडवर वाचा Micromax Canvas lapbook चे इतर फीचर्स...