आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Canvas Nitro 3 Smartphone Launched Pries 8130 Rupees

Micromax चा nitro 3 स्मार्टफोन लॉन्‍च : किंमत 8130 रूपये, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Micromax canvas nitro 3 - Divya Marathi
Micromax canvas nitro 3
भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने canvas सीरीजमध्‍ये nitro 3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याची खरेदी यूजर्य ऑनलाइन करू शकतात. कंपनी हे फोन थर्ड पार्टी ऑनलाइन रिटेलरच्‍या माघ्‍यमातून सेल करीत आहे. याची किंमत 8,130 रुपये असून, कंपनीने nitro 3 स्मार्टफोनला आपल्‍या ऑफिशियल ई-कॉमर्स साइटवर लिस्टेड केलेले नाही.
canvas nitro 3 स्मार्टफोनचे वैशिष्‍टये-
* micromax कंपनी या सोबत 2GB रॅम देत आहे.
* 13MP रियर कॅमेरा
* इंटरनल मेमरी 16GB
* अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप OS वर काम करतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा canvas nitro 3 स्मार्टफोनचे फीचर्स...