आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेशल लेंस असलेला Micromax चा सेल्फी स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 8299 रु.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्क- मायक्रोमॅक्सने आता नवीन कॅनव्हास सेल्फी लेंस स्मार्टफोन लॉन्च केला आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत 8299 एवढी असणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये क्लिप ऑन वाइड अँगल लेंसची खास सुविधा देण्यात आली आहे. यामुळे युजर्स त्यांचा सेल्फी अधिक चांगल्या प्रकारे काढू शकतील, असे कंपनीने म्हटले आहे.

काय आहे यात खास
मायक्रोमॅक्सच्या या नवीम स्मार्टफोन सोबत वोडाफोन युजर्सला दोन महिन्यांसाठी 500 MB फ्री 3G डाटा दिला दजाणार आहे.

मायक्रोमॅक्स कॅनव्हास सेल्फी लेंसचे काही फिचर्स
या स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला असून, सोनी सेंसर आणि LED फ्लॅशची सुविधा देखील देण्यात आली आहे. सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मायक्रोमॅक्स कॅनव्हास सेल्फीचे इतर फीचर्स