आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Micromax चे 4G स्मार्टफोन भारतात लॉन्‍च, जाणून घ्‍या हायटेक फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Canvas Blaze 4G - Divya Marathi
Canvas Blaze 4G
Micromax कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले लेटेस्‍ट तीन 4G स्मार्टफोन लॉन्‍च केले आहे. कंपनीच्‍या या Canvas मॉडेलचे नावं Canvas Blaze 4G, Canvas Fire 4G आणि Canvas Play 4G आहेत. हे फोन भारतीय युझर्सचे बजेट लक्षात घेऊन लॉन्‍च करण्‍यात आले आहे.
 
Canvas Blaze 4G स्मार्टफोनचे फीचर्स-
किंमत- 6,999 रूपये
 
* 4.5 इंचाचा FWVGA डिस्प्ले स्क्रीन
* क्वॉड-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 210 (MSM8909) प्रोसेसर
* 1GB रॅम
* इंटरनल मेमरी 8GB
* मायक्रो SD कार्ड
* 5 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* LED फ्लॅश
* फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सल
* 2000mAh बॅटरी
* 4G कनेक्टिव्हिटी
* ब्लूटूथ
* वाय-फाय
* मायक्रो USB ऑप्शन
 
पुढील स्‍लाइडमध्‍ये वाचा Canvas Fire 4G स्मार्टफोनचे फीचर्स...