आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Canvas Spark 2 Launched With 5 Inch Display At Rs 3999

Micromax ने लॉन्च केला \'इंडियाचा 3G फोन\', किंमत 4 हजारांपेक्षा कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Micromaxने आपला लो बजेट फोन 'Canvas Spark 2' लॉन्च केला अाहे. 30 सप्टेंबरला हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट स्नॅपडीलवर पहिल्या फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. या फोनची किंमत 3,999 रुपये आहे. यूजर्स बुधवार (23 सप्टेंबर) सकाळी 10 वाजेपासून हँडसेटसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

'इंडियाचा 3G फोन'-
लो बजेटमध्ये कंपनीने या हँडसेटमध्ये एका मिडरेंज स्मार्टफोनचे जवळपास सर्वच फीचर्स दिले आहेत. यामुळे या फोनला 'इंडियाचा 3G फोन' नाव देण्यात आले आहे.

हे आहेत 'इंडियाचा 3G फोन'मधील फीचर्स-
> 5 इंचाचा FWVGA डिस्प्ले
> 480X854 पिक्सलचे रेझोल्युशन्स
> 1.3 GHzचा क्वॉड कोअर प्रोसेसर
> 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
> 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
> 4GB इंटरनल स्टोरेज
> मायक्रो एसडी स्लॉटच्या मदतीने 32 GB पर्यंत मेमरी वाढवता येईल.

पुढील स्लाइड्‍डवर क्लिक करून वाचा, इंडियाचा 3G फोन Canvas Spark 2 चे इतर फीचर्स...