Micromax ने शानदार म्युझिक सिस्टम असलेला स्वस्त टॅबलेट लॉन्च केला आहे. यात व्हाइस कॉलिंगची सुविधा आहे. Micromax Canvas Tab P690 असे मॉडेलचे नाव असून याची किंमत 9499 रूपये आहे. 22 ऑगस्टपासून हा टॅब विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
लेटेस्ट टॅबमध्ये ड्युअल बॉक्स स्पीकर अॅल्युमिनियम फिल्म डाइफग्रामसोबत देण्यात आले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, Micromax Canvas Tab P690 चे लेटेस्ट फीचर्स...