आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Micromax चा लेटेस्‍ट Canvas Amaze स्‍मार्टफोन लॉन्‍च, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Canvas Amaze स्‍मार्टफोन - Divya Marathi
Canvas Amaze स्‍मार्टफोन
Micromax कंपनीने आपला लेटेस्‍ट Canvas Amaze (Q395) स्‍मार्टफोन लॉन्‍च केला आहे. याची किंमत 7999 रूपये आहे. कंपनीने या फोनला काही दिवसापूर्वी आपल्‍या ऑफिशिअल वेबसाइटवर लिस्‍ट केला होता. Canvas Amaze फोन थर्ड पार्टी रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्‍यात आला आहे. .
Canvas Amazeस्‍मार्टफोनचे फीचर्स-
* 5 इंचाचा HD IPS डिस्प्ले
* 720*1280 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* ड्युअल सिम सपोर्ट
* मीडिया टेक कंपनीचा (MT6580) क्वॉड कोअर प्रोसेसर
* 2 GB रॅम
* LED फ्लॅश
* 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
* 8GB इंटरनल मेमरी
* मायक्रो एसडी स्लॉट
* 32 GB पर्यंत मेमरी वाढवता येते.
पुढील स्‍लाइडवर वाचा Canvas Amaze (Q395) स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स...