Micromax च्या Televentures Yu ने लो बजेटचा लेटेस्ट Yu Yunique स्मार्टफोन भ्ाारतीय बाजारात लॉंन्च केला आहे. कंपनीने याची किंमत 4,999 रूपये ठेवली आहे. Yu Yunique स्मार्टफोनची विक्री 15 सप्टेंबरपासून होणार असून सध्या फोनची स्न्ॉपडीलवर अॉनलाइन नोंदणी सुरू आहे.
Yu Yunique स्मार्टफोनची वैशिष्टये
* 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
* 4.7 इंचाचा स्क्रीन
* HD (720x1280 पिक्सल रेझाेल्यूशन) डिस्प्ले क्वाॅलिटीसह 312ppi (पिक्सल पर इंच डेन्सिटी)
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा प्रोटेक्शन
* 64-बिट 1.2GHz क्वाॅड-कोर क्वाॅलकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसस
* 1GB LPDDR3 रॅम
* अॅड्रेनो 306 हार्डवेअर पलब्ध
* इंटरनल मेमरी 8GB
* मायक्रो SD कार्ड
पुढील स्लाइडवर पाहा Yu Yunique स्मार्टफोनची इतर वैशिष्टये...