आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Micromax लॉन्च केला पॉलीकर्बोनेट बॉडी असलेला स्मार्टफोन, किंमत 9999 Rs.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Micromax कंपनीने आपल्या स्मार्टफोन्सच्या लिस्टमध्ये आणखे एक नवे नाव जोडले आहे. ते म्हणजे, कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Yureka Plus लॉन्च केले आहे. याफोनमध्ये शानदार स्क्रीनसह अनेक लेटेस्ट फीचर्स आहेत. 5.5 इंचाच्या फुल एचडी स्क्रीनसह 1080X1920 पिक्सलचे रेझोल्युशन आहे.

Yureka plus ची किंमत 9999 रुपये असून 24 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Lenova K3 Note ला हा फोन टक्कर देण्याची शक्यता आहे. नुकताच लॉन्च झालेला Lenova K3 Note स्मार्टफोन भारतीय बाजारात लोकप्रिय ठरला आहे. या फोनची किंमत 9999 रुपये आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Micromax Yureka Plusचे फीचर्स...