मायक्रोमॅक्स कंपनीने 43B6000MHD या कोडवर्ड नावाने 43 इंचचा LED TV नुकताच लॉंन्च केला. मध्यम किमतीच्या ग्राहकांसमोर तो एक पर्याय उपलब्ध झाला आहे. यापूर्वी मायक्रोमॅक्स कंपनीने 15999 रूपये किमतीचा 32 इंचचा LED TV स्नॅपडीलवर लॉंन्च केला होता. तसेच 4K UHD TV देखील फ्लिपकार्टच्या माध्यमातून कंपनीने लॉंन्च केलेला आहे.
मायक्रोमॅक्स कंपनीने 43B6000MHD LED TV ची अधिकृत किंमत 43,990 रूपये ठेवली आहे. यावर 29 टक्के सवलत दिली असून सध्या 31299 रूपयांत विक्री केली जात आहे. LED TV केवळ Paytm वर उपलब्ध आहे.
पुढील स्लाडवर पाहा 43B6000MHD LED TV ची वैशिष्टये...