आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Micromax ने लॉन्च केले 13 MP कॅमे-याचे दोन फॅबलेट, किंमत 7999 पासून सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Canvas Mega E353 फॅबलेट - Divya Marathi
Canvas Mega E353 फॅबलेट
Micromax कंपनीने आपल्‍या Canvas सीरीजमध्‍ये दोन लेटेस्‍ट Canvas Mega E353 And Canvas Mega Q417 4G फॅबलेट भारतात लॉन्च केले आहे. Canvas Mega E353 ची किंमत 7999 रुपये आणि Canvas Mega Q417 ची किंमत 10,999 रुपये आहे. कंपनीने काही दिवसापूर्वीच हे दोन्‍ही फॅबलेट आपल्‍या वेबसाइटवर लिस्ट केले आहे. परंतु फॅबलेट विक्रीसाठी बाजारात कधी उपलब्‍ध होणार या विषयी माहिती कंपनीने जाहिर केली ना‍ही.
Canvas Mega E353 चे फीचर्स...
* 5.5 इंचाचा HD IPS डिस्प्ले
* HD (720x1280 पिक्सल रेझोल्यूशन) डिस्प्ले क्वॉलिटी
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा प्रोटेक्शन
* मीडियाटेक MT6735 SOC ऑक्टाकोर प्रोसेसर
* 1.4GHz स्पीड
* 1GB रॅम
* अँड्रॉइड व्‍हर्जन 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
पुढील स्‍लाइडवर वाचा Canvas Mega E353 फॅबलेटचे इतर फीचर्स...